For more followकाव्यप्रवाह page on fb.
https://poemrj7.blogspot.com
Rohit Jadhav(R.J)
।।श्री सद् गुरु ब्रह्मचैतन्य महाराज।।
https://poemrj7.blogspot.com
Rohit Jadhav(R.J)
।।श्री सद् गुरु ब्रह्मचैतन्य महाराज।।
सद् गुरु अर्पण करतो माझे चित्त तुमच्या ठायी
असेच तुमचे नाव माझ्या सदैव मुखी राही
कधी गर्व,कधी अहंकार तू न देई मज अंगी
नामा मध्ये आहे समाधान हे तू जगा सांगि
नाम ज्यांच्या मुखी सदैव तू त्यांच्या पाठीशी
नामा मध्ये दंग होऊनी दुःख हे सर्व विसरती
करीतो आम्ही अन्नदान अन् सगुण भक्ती
नामस्मरणा ची साथ हिच आमची शक्ती
सद् गुरु तुम्ही भेटला भाग्य आम्ही मानतो
न व्हावा विसर म्हणून राम नाम मुखी गातो
।।श्री राम जय राम जय जय राम।।
©रोहित जाधव(R.J)
#काव्यप्रवाह
#काव्यप्रवाह
No comments:
Post a Comment